

Yashomati Thakur vote theft
esakal
काँग्रेसच्या नेत्या, माजीमंत्री यशोमती ठाकूर यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. राहुल गांधी आणि काँग्रेसची मतचोरीबद्दलची भूमिका आणि त्यांच्या मतदारसंघातील आकडेवारी स्पष्ट करीत येत्या काळात मतचोरीच्या विरोधात आक्रमकपणे लढणार असल्याचे सांगितले. भाजप नेत्या नवनीत राणांसोबतचा वाद, महिला राजकारणी म्हणून सामोरे जातानाचे प्रसंग आणि वैयक्तिक आयुष्य याबद्दल त्या मनमोकळेपणाने बोलल्या. साप्ताहिक ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी सचिन वाघमारे यांनी यशोमती ठाकूर यांच्याशी साधलेला संवाद...