
छत्र्यांसह कॅमेरे सांभाळत अनेकजण मिरवणुकीची वाट पाहत उभे होते.
पुणे : सकाळी लवकर पाऊस सुरू झल्याने मिरवणुकांना सुरवात उशिरा झाली. शिवाजी रस्त्यावर भाविकांची गर्दी झाली. दगडूशेठ गणपतीच्या परिसरात हळूहळू जमायला सुरवात. प्रतिष्ठापनेपूर्वीची मिरवणूक आणि लहान मुलांचे पथक गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होते.
छत्र्यांसह कॅमेरे सांभाळत अनेकजण मिरवणुकीची वाट पाहत उभे होते. रांगोळ्या काढणाऱ्यांची लगबग सुरू झाली. आणि गणेशाच्या आगमनाचे उत्साहपूर्ण वातावरण तयार झाले.
'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पोलिसानेच हिसकावले भिकाऱ्याचे पैसे
गणेशाची व्रते
उत्तर प्रदेशात गर्भवती महिलेला तोंडी तलाक
शिक्षण सोडून 'तो' बनला दहशतवादी
खासगीपणाच्या हक्काला आधार (अग्रलेख)
महिलांकडून परिवर्तनाचा ‘श्रीगणेशा’
बाप्पा... लौकर या! (ढिंग टांग!)
शांतता सुळावर?
ध्वनिक्षेपक वापरात गणपतीत चार दिवस सूट