

Trust Turned Costly: Farmers Lose Lakhs in Fake Sugarcane Labour Racket
esakal
राजेश कणसे
आळेफाटा : ऊसतोड मजुरांच्या नावाखाली शेतकरी व कंत्राटदारांना १ कोटी २२ लाख ४५ हजार रूपयांचा 'गंडा घालणा-या ५ मुकादमापैकी २ जणांना आळेफाटा पोलिसांनी केली अटक केली आहे.