Pune Power Cut: बाणेर-बालेवाडीत वीजेचा खेळखंडोबा! १५ तास ब्लॅकआऊटने नागरिक हैराण; पाणी अन् वीज दोन्ही गायब

15-hour power outage in Balewadi Pune: १५ तासांचा ब्लॅकआऊट, तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प; लहान मुले, ज्येष्ठ व रुग्ण त्रस्त, नागरिकांचा महावितरणवर संताप
Rain Triggers Long Power Cuts in Pune's Baner-Balewadi, Citizens Left Frustrated

Rain Triggers Long Power Cuts in Pune's Baner-Balewadi, Citizens Left Frustrated

esakal

Updated on

-शीतल बर्गे

बालेवाडी : बालेवाडी परिसरात तब्बल १५ तास वीज पुरवठा खंडित झाला तर बाणेर परिसरात १२ तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. मध्य रात्री पासूनच वीज गायब झाल्याने घरगुती कामे, पाणीपुरवठा, इंटरनेट सेवा तसेच घरातून काम करणाऱ्या नागरिकांच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com