killed
sakal
पुणे - जुन्या भांडणाच्या रागातून चार अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षीय मुलावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरातील भेकराईनगर येथे मंगळवारी (ता. १७) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.