Fraud
sakal
बालेवाडी - भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी असल्याचे भासवून बालेवाडीतील एका गृहनिर्माण सोसायटीचे रहिवासी, नातेवाईक आणि परिचितांची सुमारे ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बाणेर पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हितेश प्रमोद कुलकर्णी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.