Everest Base Camp Trek: २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पराक्रम; प्रतिमा कुंभारने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प, शिरूरच्या तरुणीची प्रेरणादायी कामगिरी..

software engineer from Maharashtra successfully finishes Everest Base Camp mountaineering trek: तळेगाव ढमढेरेची कन्या प्रतिमा कुंभार हिने २४व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करत शिरूर तालुक्याचे नाव उंचावले; ट्रेकिंगच्या आवडीला दिले यशाचे शिखर
Young Tech Professional Conquers Everest Base Camp in Remarkable Mountaineering Feat

Young Tech Professional Conquers Everest Base Camp in Remarkable Mountaineering Feat

sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील प्रतिमा विजय कुंभार यांनी खडतर समजली जाणारी ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. प्रतिमाने बी. टेक शिक्षण पूर्ण केले असून, सध्या सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून त्या कार्यरत आहेत. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी ही साहसी मोहीम पूर्ण केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com