ओतूर पिंपरीपेंढार जिल्हा परिषद गटात तीन कोटीची विकास कामे

पराग जगताप
शुक्रवार, 25 मे 2018

ओतूर ता.जुन्नर : जुन्नर तालुक्यातील ओतूर पिंपरीपेंढार  जिल्हा परिषद गटामध्ये पहिल्या टप्यात एकुण अंदाजे तीन कोटी रुपयाची विकास कामे विविध योजनां मधून मंजूर झाल्याची तसेच त्यातील काही कामे पुर्ण झाल्याची माहिती जि.प.सदस्य मोहित ढमाले व पं.स.सदस्य विशाल तांबे यानी दिली. तसेच या विकास कामासाठी संबधीत ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभल्याचे ही त्यांनी सांगितले.

ओतूर ता.जुन्नर : जुन्नर तालुक्यातील ओतूर पिंपरीपेंढार  जिल्हा परिषद गटामध्ये पहिल्या टप्यात एकुण अंदाजे तीन कोटी रुपयाची विकास कामे विविध योजनां मधून मंजूर झाल्याची तसेच त्यातील काही कामे पुर्ण झाल्याची माहिती जि.प.सदस्य मोहित ढमाले व पं.स.सदस्य विशाल तांबे यानी दिली. तसेच या विकास कामासाठी संबधीत ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभल्याचे ही त्यांनी सांगितले.

मंजुर कामे व कंसात रक्कम रुपयांत पुढील प्रमाणे -
ओतूर साईधाम रोड ते इसकांडेबन रोड( 27 लक्ष),बालउद्यान (नाना नानी पार्क) ,ओतूर कॉलेज डोमेवाडी रोड,ओतूर पाथरटवाडी रस्ता असे (प्रत्येकी 15 लक्ष),ओतूर कोळमळा फुलेमळा रस्ता (7 लक्ष)ओतूर महामार्ग 61 ते अमिर घाट रस्ता (4 लक्ष)ओतूर ढमालेमळा ते कॉनाल,ओतूर गाढवेपट,पानसरेपट रस्ता,ओतूर बौध्द वस्ती अंतर्गत कॉक्रेटीकरण,ओतूर चर्मकारवस्ती अंतर्गत कॉक्रेटीकरण,ओतूक मातंगवस्ती अंतर्गत कॉक्रेटीकरण सर्व (प्रत्येकि पाच लक्ष)ओतूर प्राथमिक शाळा नं.1 एक वर्ग नविन खोली( 6 लक्ष 87 हजार 500.)ओतूर प्राथमिक शाळा नं.1 दुरुस्ती (6 लक्ष)ओतूर प्राथमिक शाळा नं.2 दुरुस्ती (2 लक्ष)ओतूर बाबीत मळा के.टी (1 लक्ष 50 हजार)ओतूर मेंगाळवाडी अंतर्गत रस्ता (5 लक्ष)ओतूर मेंगाळवाडी शाळा दुरुस्ती (3 लक्ष)ओतूर कातकरी वस्ती नविन अंगणवाडी (7 लक्ष)ओतूर मुस्लीम वस्ती अंगणवाडी (7 लक्ष)ओतूर विजेविहार अंगणवाडी दुरुस्ती (1 लक्ष 40 हजार,)ओतूर एस.टी.स्टॅड हायमॅक्स दिवा (1 लक्ष 55 हजार)ओतूर मातंगवस्ती हायमॅक्स दिवा (1 लक्ष 55 हजार),ओतूर दफन भूमी पेवर ब्लॉक बसवणे (60 हजार,)ओतूर सुधारीत शवदाहिनी (57 हजार 200,)ओतूर सौर दिवे 6 नग (90 हजार 666,)ओतुर व्यायाम शाळा( 5 लक्ष.)खामुंडी बदगी रस्ता( 40 लक्ष),खामुंडी व्यायामशाळा (5 लक्ष),पिंपरीपेंढार म्हसवंडी रस्ता (35 लक्ष)डुंबरवाडी ग्रामसचिवालय (20 लक्ष),कैलासनगर स्मशानभूमी( 5 लक्ष 60 हजार)हिवरे बु.शाळा दुरुस्ती( 2 लक्ष),ओझर शनीमंदिर रस्ता ( शरद यशवंत) (5 लक्ष),पिंपरीपेंढार नवलेवाडी शाळा दुरुस्ती (2 लक्ष)पिंपरीपेंढार प्राथमिक शाळा दुरुस्ती (2 लक्ष 50 हजार)हिवरे खुर्द सभा मंडप (10 लक्ष),हिवरे खुर्द प्राथमिक शाळा दुरुस्ती (2 लक्ष),हिवरे खुर्द वेटिंग शेड ( स्माशनभूमी सुधारणा)( 3 लक्ष)हिवरे खुर्द व्यायामशाळा (5 लक्ष)भोरवाडी मंदिर सुशोभीकरण (3 लक्ष)उब्रंज नं.1 अंगणवाडी दुरुस्ती गावठाण( 1 लक्ष),उब्रंज नं.1 अंगणवाडी दुरुस्ती मळेरान (1 लक्ष)उब्रंज नं.1 सौर दिवे 7 नग (1 लक्ष 5 हजार 777),उब्रंज नं.2 सौर दिवे 2 नग (30 हजार 222.)

Web Title: 3 crore of development work in otur pimparidhor