Pune RTO Bribery Scam: नियम धाब्यावर! चाळीस कोटींच्या लाचेने खळबळ, पुण्यात ‘आरटीओ’त नियम धाब्यावर बसवून पदोन्नती, ‘एसीबी’कडे तक्रार..

Illegal promotion scam in Pune regional transport office: पुणे आरटीओतील पदोन्नती घोटाळ्यात ४० कोटींच्या लाचेचे आरोप; न्यायालयीन खटले, निलंबन आणि गंभीर गुन्हे प्रलंबित असतानाही अधिकाऱ्यांना नियम धाब्यावर बसवून बढती, एसीबी व एटीएसकडे तक्रारीनंतर खळबळ
Rule Violations in Pune RTO Promotions Amid ₹40 Crore Corruption Allegations

Rule Violations in Pune RTO Promotions Amid ₹40 Crore Corruption Allegations

sakal

Updated on: 

-प्रसाद कानडे

पुणे: ‘चाळीस कोटींची लाच अन् थेट तक्रार’ यामुळे राज्याच्या परिवहन विभागात भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर झालेल्या या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली असून, या भ्रष्ट साखळीची पाळेमुळे यंदा तरी खणून काढली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com