Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

PMC property records missing entries investigation: महापालिकेच्या ताब्यातील ४ हजारांहून अधिक मिळकती प्रॉपर्टी कार्डवरून गायब; बेवारस ठरलेल्या मालमत्तांवर अतिक्रमण व महसुलबुडव्याचा गंभीर धोका
Pune Civic Body Faces Heat as 4,000 Properties Lie Unaccounted

Pune Civic Body Faces Heat as 4,000 Properties Lie Unaccounted

sakal

Updated on

-पांडुरंग सरोदे

पुणे : महापालिकेच्या ताब्यातील तब्बल चार हजारांहून अधिक मिळकतींची प्रॉपर्टी कार्डवर नोंद नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या मिळकती कायदेशीरदृष्ट्या ‘बेवारस’ ठरत असून, त्यावर अतिक्रमण किंवा बेकायदेशीर वापराचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या महसुलाचा मोठा स्रोत असलेल्या या मालमत्तांकडे प्रशासनाने कमालीचे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com