Pune News:‘होर्डिंग’ने खाल्ले ४०४ कोटी रुपये; पुण्यात आकाशचिन्ह विभागाच्या हिशेबावर प्रश्‍नचिन्ह, होर्डिंग शोधण्यासाठी एजन्सी!

Pune hoarding scam 404 crore Details: ४०४ कोटींच्या थकबाकीचा हिशेबच गायब; लेखापरीक्षणात आकाशचिन्ह विभागाचा कारभार उघड, स्थायी समिती मात्र भूमिकेविना
Pune Civic Body Faces Heat Over ₹404 Crore Hoarding Discrepancy

Pune Civic Body Faces Heat Over ₹404 Crore Hoarding Discrepancy

sakal

Updated on

पुणे: एकीकडे पुणे शहरात अनधिकृत होर्डिंग वाढत असताना या होर्डिंगच्या तब्बल ४०४ कोटी रुपयांच्या वसुलीचा हिशेबच महापालिकेला देता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुख्य लेखापरीक्षकांनी स्थायी समितीला थेट पत्र पाठवत आकाशचिन्ह विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. ही गंभीर बाब समोर येऊनसुद्धा यावर स्थायी समितीने अजूनही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com