videoदक : शिवजयंतीच्या मिरवणूकीत 500 किलोच्या तलवारची चर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 19 February 2020

शिवछत्रपती श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला समस्त क्षत्रिय राजपूत समाजाचा रथ क्रमांक 47 लक्षवेधी ठरला. यात 21 फुट लांब आणि जवळपास 500 किलो वजनाची तलवार ठेवण्यात आली. ही महाकाय तलवार पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मिरवणुकीला उत्साहाचे उधाण आलेले असताना यात लक्षवेधी ठरली ती तब्बल 500 किलो वजनाची 21 फुटी तलवार. ही तलवार मोबाईलमध्ये टिपण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.

चुकीची औषधे दे"ऊन पैसे उकळणारे दोन बोगस डॉक्‍टरांना अटक 

 

"पुण्यात सकाळ पासून शिवजयंतीच्या मुरवणूका सुरू झाल्या असून, शनिवार वाडा परिसरा शिवभक्‍तांच्या गर्दीने फुलून गेला आहे. शिवाजी महाराज यांच्यासोबत लढलेल्या सरदार घराण्यांचे रथ या मिरवणुकीत सहभागी होत असताना शिवकालीन सांस्कृतीकचे दर्शन घडविले जात आहे.

उत्साहाला गालबोट; हडसर किल्ल्यावरून पडून तरूणीचा मृत्यू!

शिवछत्रपती श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला समस्त क्षत्रिय राजपूत समाजाचा रथ क्रमांक 47 लक्षवेधी ठरला. यात 21 फुट लांब आणि जवळपास 500 किलो वजनाची तलवार ठेवण्यात आली. ही महाकाय तलवार पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

नाशिक महामार्गावर चुकीच्या दिशेने 'बाईक' आली अन्...

विनायक काची म्हणाले, राजपूत समाजाकडून मिरवणुकीत ही तलवार देखावा म्हणून ठेवली आहे. या तलवारीचे जनत करण्यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 500kg sword in Shiv Jayanti in Pune