पुण्यातील 75 ठिकाणं मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये; पाहा संपूर्ण यादी!

Corona_Micro_Containment_Zone
Corona_Micro_Containment_Zone

पुणे : कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने शहरात नव्याने ७५ सूक्ष्मबाधित क्षेत्र जाहीर केले आहेत. त्यामुळे या भागांतील व्यवहारांसह रहिवाशांवरही काही बंधने राहणार आहेत. या भागातील व्यापारी आणि रहिवाशांना नियमांचे पालन न केल्यास कारवाईला तोंड द्यावे लागेल.

 सूक्ष्मबाधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन ) पुढीलप्रमाणे :
पर्वती दर्शन-१, सदाशिव पेठ, राजेंद्र नगर, मनपा कॉलनी, पर्वती, दत्तवाडी, गाडगीळ दवाखाना परिसर, कसबा पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, पर्वती (सर्व्हे क्र. ९३ ), महात्मा फुले नगर, लक्ष्मी नगर, गणेश पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, गुरुवार पेठ, महात्मा फुले पेठ, घोरपडी पेठ, पुणे रेल्वे स्थानक परिसर, ताडीवाला रस्ता, हडपसर (१२४, २८२, २८३), मुंढवा, घोरपडीजवळील भीमनगर. 

हडपसर (सव्हें क्र. १२६, २४९, २५०, २५१, शिंदे वस्ती), घोरपड़ी, पंचशीलनगर, आगवाली चाळ, कोरेगाव पार्क, कवड़ेवाडी, कात्रज, नवीन वसाहत, कात्रज गावठाण, बहिरट चाळ, बाबर डेअरी जवळ, पर्वती (सर्व्हे क्र. ८३), गवळीवाडा सहकारनगर, बिबवेवाडी, लोअर इंदिरानगर, के.के. मार्केट जवळ, बिबवेवाडी (६४५, ६४६,६४७,६६६), अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी (५८०) न्यू स्त्रोत नगर सोसायटी, येरवडा प्रभाग क्र. ६, धानोरी (१०९, ११०) शांतीनगर, आळंदी रस्ता, कळस गावठाण, माळवाडी परिसर, धानोरी, टिंगरेनगर, धानोरी (२४, २५, २६,२७), मुंजोबा वस्ती, कळस-विश्रांतवाडी (१११, ११२, ४६-ब), वडारवस्ती, हडपसर, गोसावी वस्ती, वैदुवाडी, वानवडी गावठाण, वानवडी, एसआरपीएफ, कोंढवा (खु), साईबाबा नगर, ते तांबोळी बाजार, कोंढवा, भाग्योदय नगर. 

शिवाजी नगर, पांडव नगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी, शिवाजीनगर, जनवाडी, गोखलेनगर, संगमवाडी टी.पी स्क्रीन फा, (प्लांट क्र. ७,८, २५, ५९, कस्तुरबा वसाहत), मुळा रस्ता, आदर्शनगर, औंध (७८,७९,८०), शिवाजीनगर, डेक्कन, पुलाची वाडी, पोलिस वसाहत-शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, खैरेवाडी, वडगावशेरी (३०), लोहगाव (२४२, इंदिरानगर), खराडी-चंदनगर-विडी कामगार वसाहत, (४७-कल्पतरू सोसायटी), लोहगाव गावठाण, मोझे आळी, खराडी (३,४,२२,२३,३३, ९ थिटे वस्ती, लेन ५), वडगावशेरी-गणेशनगर (लेन, १३,१४,१५), बोराटे वस्ती (लेन ५,६), खराडी-तुकाराम, सातववस्ती, पर्वती (१३२), राजू गांधीनगर, सिंहगड रस्ता, जनता वसाहत, फुरसुंगी भेकराईनगर, गंगानगर, हडपसर, गोंधळेनगर (१८), हडपसर (१६५), माळवाडी, जनता वस्ती, कामठे वस्ती, साडेसतरानळी, गणेशनगर, साडेसतरानळी (२०४, २०६), मालती तुपे वस्ती (२७१), साधू नाना तुपे, वस्ती, मुंढवा-केशवनगर (५, ४१), कोंढवा (बु) गावठाण. 

धनकवडी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, एरंडवणा (१०,११, १२), गणेश नगर, कोथरूड-हॅप्पी कॉलनी, गोसावी वस्ती कर्वेनगर मावळे आळी परिसर, कर्वे नगर, श्रमिक वस्ती, वडार वस्ती, हिंगणे (बु), वडार वस्ती, वारजे रामनगर, कोथरुड-पोस्टमन कॉलनी, शास्त्रीनगर, पीएमसी कॉलनी, सागर कॉलनी, न्यू लोकमान्य वसाहत, पौड रस्ता, जयभवानी नगर, कोथरुड (१११, ११२), सुतारदरा, किष्किंदानगर, एरंडवणा (४४), काळेवाडी, मोरे बोपोडी, श्रमिक वसाहत, मामासाहेब मोहोळ शाळेचा परिसर, हनुमान नगर, आंबेडकरनगर वसाहत, भाऊ पाटील रस्ता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com