

Malaysian Commonwealth Chess: 8-Year-Old Anvi Hinge Achieves Bronze
Sakal
-सुदाम बिडकर
पारगाव : आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुकची केवळ आठ वर्षांच्या बुद्धीबळपटू अन्वी दिपक हिंगे हिने क्वालालंपूर (मलेशिया) येथे झालेल्या कॉमनवेल्थ बुद्धिबळ स्पर्धा २०२५ मध्ये गर्ल्स अंडर-८ गटात रौप्यपदक जिंकत नेत्रदीपक कामगिरी केली आहे.