Pune Senior Couple: वय फक्त आकडा!सायकलस्वारीतून पुण्यातील ज्येष्ठ दाम्पत्य देतेय आरोग्याचा संदेश; ८५ वर्षीय माजी सैनिक आणि ७५ वर्षीय पत्नीची सायकल सफर..

Elderly couple continues cycling journey despite age barriers: ८५ वर्षीय माजी सैनिक श्रीपाद डोंगरे आणि ७५ वर्षीय रमा डोंगरे सायकलस्वारीतून आरोग्य, शिस्त आणि सक्रिय जीवनशैलीचा आदर्श; पुणे-मुंबई स्पर्धेतही ज्येष्ठ दाम्पत्याची दमदार कामगिरी
Pune Elderly Couple Promotes Fitness and Healthy Living Through Daily Cycling

Pune Elderly Couple Promotes Fitness and Healthy Living Through Daily Cycling

sakal

Updated on

पाषाण: ‘वय हे केवळ एक आकडा असतो,’ असे आपण अनेकदा ऐकतो. मात्र, पाषाण भागात राहणाऱ्या डोंगरे दाम्पत्याने हे शब्द प्रत्यक्षात उतरवून दाखवले आहे. ८५ वर्षीय माजी सैनिक श्रीपाद डोंगरे आणि त्यांच्या ७५ वर्षीय पत्नी रमा डोंगरे आजही सायकलवरून प्रवास करत असून, त्यांचा उत्साह तरुण पिढीला लाजवेल असाच आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com