Khadakwasala News : भरकटलेल्या वाटेवरून… नव्या आयुष्याची उमेद! सिंहगडाच्या साक्षीने ५० विधी संघर्षित बालकांनी सोडली गुन्हेगारीची वाट

गुन्हेगारीच्या वाटेवर भरकटलेल्या त्या ५० विधी संघर्षित बालकांच्या आयुष्यात आजच्या राखी पौर्णिमेच्या सकाळ सकारात्मक परिवर्तनाची नवी पहाट उगवली.
A New Hope for Life 50 Children in Conflict with Law Leave Crime

A New Hope for Life 50 Children in Conflict with Law Leave Crime

sakal

Updated on

खडकवासला - गुन्हेगारीच्या वाटेवर भरकटलेल्या त्या ५० विधी संघर्षित बालकांच्या आयुष्यात आजच्या राखी पौर्णिमेच्या सकाळ सकारात्मक परिवर्तनाची नवी पहाट उगवली आहे. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय, शौर्य आणि जिद्दीच्या जोरावर स्वराज्य वाढविले. स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणाऱ्या या जाज्वल्य इतिहासातून बोध घेत आयुष्यात सकारात्मक बदल घडवून नव्या वाटेवर चालण्याची शपथ घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com