Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या धर्तीवर थायलंडच्या फुकेत शहरातील गणपती मंदिरातील श्रींच्या मूर्तीला आकर्षक डायमंड वर्क सजावट करण्याचा मान सातववाडीच्या अभिजीत आर्ट्स यांना मिळाला आहे.
Abhijit Arts Adorns Thailand’s Rich Dagdusheth Halwai Ganpati with Intricate Diamond Work

Abhijit Arts Adorns Thailand’s Rich Dagdusheth Halwai Ganpati with Intricate Diamond Work

sakal

Updated on

हडपसर - श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या धर्तीवर थायलंडच्या फुकेत शहरातील गणपती मंदिरातील श्रींच्या मूर्तीला आकर्षक डायमंड वर्क सजावट करण्याचा मान सातववाडीच्या अभिजीत आर्ट्स यांना मिळाला आहे. अत्यंत कलात्मक आणि आकर्षक पद्धतीने ही सजावट करण्यात आली असून, या सजावटीमुळे श्रींच्या मूर्तीचे सौंदर्य अधिक पटीने खुलून आले आहे. पुण्यातील हलवाई गणपती मंदिराचे अध्यक्ष सुनील रासने व चेतन लोढा यांच्या माध्यमातून हा सन्मान अभिजीत आर्ट्सला मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com