Patas Accident : पालखी महामार्गावर वासुंदे येथे अपघात, दोघांचा मृत्यू

दौंड तालुक्यातील पाटस-बारामती श्री. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वासुंदे हद्दीत स्विप्ट मोटारीचा भीषण अपघात होवून दोन जणांचा मृत्यू झाला.
Patas Accident : पालखी महामार्गावर वासुंदे येथे अपघात, दोघांचा मृत्यू
Updated on

पाटस - दौंड तालुक्यातील पाटस-बारामती श्री. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वासुंदे हद्दीत स्विप्ट मोटारीचा भीषण अपघात होवून दोन जणांचा मृत्यू झाला. चालकाचा ताबा सुटल्याने मोटार दुभाजक व नंतर पुलाच्या कठडयाला धडकुन हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com