CA Success Story:'सीए परिक्षेत आदित्य दरेकरचे सुयश'; जिद्द व चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी, आई अन् भावाचे पाठबळ..

Aditya Darekar Shines in CA Exam: ग्रामीण भागात शिक्षण घेवून जिद्द व चिकाटीच्या जोरावर आदित्यने हे यश संपादन केले आहे. नुकताच मित्रमंडळी व कुटुंबाने त्याचा यशोचित सत्कार कार्यक्रम करून त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Aditya Darekar — A shining example of determination and family strength in achieving CA success.

Aditya Darekar — A shining example of determination and family strength in achieving CA success.

Sakal

Updated on

घोडेगाव: काळेवाडी - दरेकरवाडी (ता. आंबेगाव) येथील आदित्य देविदास दरेकर या तरूणाने सनदी लेखापाल (सीए) अंतिम परीक्षा उत्तीर्ण करून कुटुंबात दुसरे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेवून जिद्द व चिकाटीच्या जोरावर आदित्यने हे यश संपादन केले आहे. नुकताच मित्रमंडळी व कुटुंबाने त्याचा यशोचित सत्कार कार्यक्रम करून त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com