Maharashtra Monsoon: मुसळधार पावसानंतर अचानक उघडीप! घाटमाथा-कोकणात पावसाचा जोर ओसरला; IMD ने सांगितले कारण

Maharashtra monsoon update after heavy rainfall: कमी दाबाचे क्षेत्र आणि इतर हवामान प्रणाली कमकुवत; पुढील पाच-सहा दिवसांत मुसळधार पावसाला ब्रेक, घाटमाथा-कोकणात नोंद थेट शून्यावर
Rainfall Intensity Drops Across Pune Ghats and Konkan; IMD Reveals the Reason

Rainfall Intensity Drops Across Pune Ghats and Konkan; IMD Reveals the Reason

esakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : गेल्या आठवडाभर पुणे शहर, घाटमाथा आणि कोकणात मुसळधार बरसलेल्या पावसाने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अचानक विश्रांती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी घाटमाथ्यावरील अनेक ठिकाणी ५०० ते ६०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र, गेल्या २४ तासांत या भागातील बहुतांश भागांत पावसाची नोंद थेट शून्यावर आली आहे. ही परिस्थिती अनपेक्षित नसून, विविध हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने पावसाचा जोर कमी झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com