
पुण्यातील वाघोली परिसरात एक धक्कादायक रस्ते अपघात आणि त्यानंतरचा वाद समोर आला आहे. नगर रोडकडे जात असताना मर्सडीज आणि स्विफ्ट कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातानंतरचा प्रकार अधिकच गंभीर झाला. कारण स्विफ्ट गाडीतील चालकांनी मर्सडीज गाडीवर हल्ला चढवला. त्यानंतर लहान मुलासोबत धक्कादायक कृत्य केले आहे.