AI Career Guidance: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झंझावातात करिअर निवडीचे धडे; ‘सकाळ+’ वेबिनारमध्ये JEE रणनीती, योग्य कॉलेज-शाखा निवडीवर भर

AI च्या झंझावातातूनही शोधा करिअरची दिशा ; कौशल्य विकासावर भर देण्याचे प्रा. दुर्गेश मंगेशकर यांचे आवाहन ‘सकाळ+’ तर्फे आयोजित करिअर वेबिनारला विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
AI career guidance helps students choose future-ready skills, colleges, branches, and competitive exam strategies in a rapidly changing job market.

AI career guidance helps students choose future-ready skills, colleges, branches, and competitive exam strategies in a rapidly changing job market.

esakal

Updated on

पुणे : "कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनमुळे जगभरातील अनेक नोकऱ्यांचे आणि करिअरचे स्वरूप पूर्णपणे बदलत आहे. अनेक पारंपरिक करिअर पर्याय कालबाह्य होत आहेत मात्र सोबतच नव्या क्षेत्रांची दारे खुली होत आहेत. या आव्हानात्मक आणि गतिमान युगात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवण्यावर भर न देता, भविष्याची गरज ओळखून नवनवीन कौशल्ये (Skills) आत्मसात करणे गरजेचे आहे," असा सल्ला प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि करिअर कौन्सिलर प्रा. दुर्गेश मंगेशकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com