शेतपिकांचं उत्पादन वाढलं अन् खर्चही घटला; AIच्या मदतीने हे कसं शक्य झालं? प्रतापराव पवार यांनी सांगितला फॉर्म्युला...

AI Transforms Farming : ‘अग्रोवन’ने नुकतीच प्रतापराव पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी एआयच्या मदतीने शेती फायदेशीर कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केलं आहे.
AI Transforms Farming

AI Transforms Farming

esakal

Updated on: 

आपल्याकडे शेतीचा उत्पादन खर्च आणि उत्पादकता यात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते. यातूनच शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतो. त्यामुळे अनेक शेतकरी नैराश्यात जातात आणि आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलतात. शेतकऱ्यांना या अरिष्टातून बाहेर काढायचं असेल तर त्यांच्या उत्पादन खर्चात घट आणि उत्पादकतेत वाढ होणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे, एआयमुळे आता ते शक्य झालं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com