Pune: चेंजिंग रूमपासून ते मोबाईल चार्जिंगपर्यंत सुविधा... पुण्यात स्मार्ट सार्वजनिक शौचालये बांधणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

Pune Smart Public Toilet: चेंजिंग रूमपासून ते मोबाईल चार्जिंगपर्यंत सुविधा असणारे पुण्यात स्मार्ट सार्वजनिक शौचालये बांधण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Pune Smart Public Toilet

Pune Smart Public Toilet

ESakal

Updated on

पुणे महानगरपालिकेने नागरिक आणि प्रवाशांच्या सोयी सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहराच्या विविध भागात अत्याधुनिक "स्मार्ट सार्वजनिक शौचालये" बांधण्याचे काम सुरू झाले आहे. ही स्वच्छ, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाने प्रगत शौचालये नागरिकांना चांगला स्वच्छता आणि सोयीस्कर अनुभव देतील. मार्च २०२६ पर्यंत पाच "स्मार्ट शौचालये" पूर्ण होतील, त्यानंतर ती वापरासाठी खुली केली जातील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com