Ajit Pawar: बारामती आपली आहे असे समजून योगदान द्या: अजित पवार, लवकरच भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभाचे स्थलांतर

Baramati Belongs to All, Says Ajit Pawar: लवकरच भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभाचे स्थलांतर करणार आहे, सध्या वाहतूकीचा प्रश्न येथे जटील होत आहे, त्या मुळे आहे त्याहून अधिक चांगल्या पध्दतीने सुशोभिकरण करुन नवीन ठिकाणी हा स्तंभ उभारण्याचा प्रयत्न असेल.
Ajit Pawar addressing locals about Baramati’s development; Bhigwan Chowk’s Martyrs’ Pillar to be relocated soon.
Ajit Pawar addressing locals about Baramati’s development; Bhigwan Chowk’s Martyrs’ Pillar to be relocated soon.Sakal
Updated on

बारामती : बारामती हे आपले शहर आहे असे मानून प्रत्येक बारामतीकरांनी या शहराच्या स्वच्छता व झाडांच्या बाबतीत काळजी करणे गरजेचे आहे, आपल्या सर्वांसाठीच विकासाचे प्रकल्प सुरु आहेत, बारामतीकरांनीच हे शहर स्वच्छ, सुंदर व हरित असेल या साठी योगदान देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com