Ajit Pawar : "चोरांना या पॉश लॉकअपमध्ये ठेवले तर".... विश्वासराव नांगरे पाटील यांनी शेअर केली अजितदादांची आठवण

Ajit Pawar death : भोर धरण बोट अपघातानंतर त्यांनी तात्काळ मदत देत संवेदनशील नेतृत्व दाखवले. शिस्तप्रिय, कठोर पण मनाने हळवे असे लोकनेते म्हणून नांगरे पाटील यांनी अजित पवार यांचे वर्णन केले.
Senior IPS officer Vishwas Nangare Patil paying tribute to late Deputy Chief Minister Ajit Pawar, recalling his leadership, discipline, and compassion for the common people.

Senior IPS officer Vishwas Nangare Patil paying tribute to late Deputy Chief Minister Ajit Pawar, recalling his leadership, discipline, and compassion for the common people.

esakal

Updated on

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, अजित पवार यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) विश्वास नांगरे पाटील यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. यात त्यांनी अजितदादांबद्दलच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com