Ajit Pawar Death
esakal
Ajit Pawar Passed Away: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघातात झाला असून या अपघातात त्याचं दुर्दैवी निधन झालं आहे. अजित पवार हे आज बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात होते. त्यावेळी बारामतीत उतरताना ही दुर्दैवी घटना घडली. हा अपघात नेमका कसा झाला? याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे.