Ajit Pawar Boost Before Civic Polls
esakal
Ex-BJP and NCP Leaders Join Ajit Pawar Camp : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्याचं पक्षांतर सुरु आहे. अशातच आता अजित पवारांचे दोन जुने सहकारीही त्यांच्याबरोबर काम करणार आहेत. आज पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.