

Ajit Pawar plane accident last phone call
esakal
Ajit Pawar Last Phone Call Details : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातग्रस्त होण्यापूर्वी काही क्षण त्यांनी साधलेल्या शेवटच्या संवादाचा ऑडिओ कॉल व्ह्यारल झाला. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील श्रीजित पवार हे अजित दादांचे पुतणे असून त्यांचा हा फोन होता. जिल्हा परिषद निवडणूकीच्या उमेदवारासंदर्भात एक मेसेज केला होता, तो वाचून अजित पवार यांनी श्रीजित पवार यांना फोन केला होता. श्रीजीत पवार हे अजित दादांचे पुतणे असून ते ग्यानबा पवार यांचे चिरंजिव आहेत.