

Last Call of ajit pawar Before Plane Crash
Esakal
Last Call of ajit pawar Before Plane Crash राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात अकाली निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आता अपघाताबाबत अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहे. अजित पवार यांनी दुर्घटनेआधी कुणाशी संवाद साधला होता, त्यांचं काय बोलणं झालं होतं याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. अजित पवार यांचा शेवटचा फोन कॉल आता सर्वांना ऐकता येणार आहे.