Ram Shinde: पराभवाचा सातत्याने उल्लेख करत अजित पवार टॉर्चर करीत आहेत : सभापती राम शिंदेंचा आरोप, महायुतीच्या वरिष्ठांनी बोलायला हवे

Ram Shinde Slams Ajit Pawar: महायुतीतील एका पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांना ही गोष्ट वारंवार का गिरवावी वाटते हे अजित पवारच सांगू शकतील. या सगळ्या विषयाचा बळी मी ठरलो 642 मतांनी माझा पराभव झाला आहे, त्या मुळे मुख्यमंत्री व इतर वरिष्ठ नेतेच या बाबत बोलतील.
Ram Shinde Slams Ajit Pawar: “Stop Harping on Defeat”
Ram Shinde Slams Ajit Pawar: “Stop Harping on Defeat”sakal
Updated on

बारामती: विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवाच्या मुद्याला उपमुख्यमंत्री अजित पवार शिळया कढीला सातत्याने का उत आणत आहेत, त्यांचे वक्तव्य टॉर्चर करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com