Mundhwa Land Case: मुंढव्यातील चाळीस एकर जमिनीच्या खरेदी प्रकरणात एकही रुपया दिलेला नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वकिलांच्या मते असा ‘विश्वासावर आधारित’ कोटींचा करार हे मालमत्ता व्यवहारांच्या पारदर्शकतेला धोका निर्माण करणारे उदाहरण ठरू शकतो.
पुणेः मुंढव्यातील चाळीस एकर जमिनीच्या खरेदी प्रकरणात एकही रुपया दिलेला नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.