

Ajit Pawar Calls for a New Municipal Corporation
Sakal
फुरसुंगी : वाढती लोकसंख्या विचारात घेता नवीन महापालिकेची गरज आहे.' असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.फुरसुंगी नगरपरिषदेच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. स्थानिक स्वराजसंस्थेच्या फुरसुंगी नगरपरिषदेच्या प्रचारासाठी फुरसुंगी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.उरुळी देवाची मध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत रोड शो करण्यात आला.अजित पवार म्हणाले," येथील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने नागरिक कसे राहत असतील हे समजत नाही.