Ajit Pawar Plane Crash
esakal
आज सकाळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात पायलटसह विमानाच्या क्रू मेंबरचा देखील समावेश आहे. पिंकी माळी असं २९ वर्षीय क्रू मेंबरचं नाव असून तिच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने स्वत:च्या स्वप्नांना बाजुला सारलं होतं. अशी माहितीदेखील आता पुढे आली आहे. तिच्या वडिलांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.