

Maharashtra leader Ajit Pawar plane crash news
esakal
Ajit Pawar identity confirmation : बारामतीतून एक मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या मृत्यूनंतर प्रथम दर्शनी त्यांची ओळख घड्याळामुळे पटली, असे बोलले जात होते. परंतु, प्रत्यक्षात याबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस सूत्रांकडून तपास सुरू झाल्यानंतर अनेक बाबी समोर येत आहे.