Ajit Pawar Plane Investigation : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग, DGCA सुद्धा स्वतंत्र अहवाल देणार

DGCA Investigation Ajit Pawar plane crash : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास आता CID कडे सोपवण्यात आला आहे. DGCA कडूनही स्वतंत्र चौकशी करून अहवाल सादर केला जाणार आहे.
Ajit Pawar Plane Investigation

Maharashtra leader Ajit Pawar plane accident news

esakal

Updated on

Ajit Pawar Aircraft Accident Update : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. उच्चपदस्थ व्यक्तींच्या अकस्मात मृत्यू किंवा अपघाताच्या प्रकरणांमध्ये सखोल, निष्पक्ष आणि बहुआयामी तपास व्हावा, या उद्देशाने प्रशासन व न्यायव्यवस्थेकडून सीआयडीकडे तपास सोपविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com