

Ajit Pawar Plane Crash Live Video
ESakal
बारामती येथील विमान अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये काही सेकंदातच विमान कोसळताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे विमान अपघाताचे संपूर्ण दृश्य जिवंत झाले आहे. बारामती येथील गोजुबावी ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे. या अपघातामध्ये अजित पवारांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या जाण्यानं राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.