Devendra Fadnavis: अजित पवारांच्या अपघाताचा चौकशी अहवाल लवकर यावा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा

CM Fadnavis Demands Early Report on Ajit Pawar Aircraft Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताचा चौकशी अहवाल लवकर जाहीर करण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची अपेक्षा
Ajit Pawar Aircraft Crash Investigation CM Devendra Fadnavis Seeks Early Probe Report from Union Home Minister Amit Shah

Ajit Pawar Aircraft Crash Investigation CM Devendra Fadnavis Seeks Early Probe Report from Union Home Minister Amit Shah

sakal

Updated on: 

पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका आहेत. हा अपघात नेमका कसा झाला, त्यामागे अन्य काही कारण होते का, याबाबत स्पष्टता येण्यासाठी चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. त्यावर शहा यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून आंतरराष्ट्रीय संस्थांकडून सुरू असलेल्या चौकशीचा अहवाल लवकर मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती फडणवीस यांनी सोमवारी दिली.

Loading content, please wait...