VSR Ventures Statement
esakal
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं आहे. या अपघातानंतर आता विमान कंपनीकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं असून या विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच अनुभवी वैमानिक हे विमान चालवत होते, असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. VSR व्हेंचर्सचे अधिकारी विजय कुमार सिंह यांनी माधमांना यासंदर्भात प्रतिक्रियासुद्धा दिली आहे.