दादा चुलता पुतण्याचं नातं...; कार्यकर्ता ओरडला, अजितदादा म्हणाले, मला नको सांगू

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी सुसंस्कृत राजकारण करण्याचा आणि वाईट न बोलण्याचा सल्ला दिला.
 Ajit Pawar Stresses Need for Civil Political Discourse

Ajit Pawar Stresses Need for Civil Political Discourse

Esakal

Updated on

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. तसंच गेल्या दोन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात वाद, फूट याबाबत ज्या घडामोडी घडल्या त्याचा उल्लेख करताना अजित पवार म्हणाले की, मागचा अजित पवार आणि आत्ताच अजित पवार लय मोठा फरक आहे. त्यामुळे माझ्याकडे यायला संकोच करू नका.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com