Ajit Pawar : पर्रिकर न सांगता फिरायचे तसे फिरा, पुण्यातील महिलेनं सल्ला देताच अजित पवार म्हणाले, कोण पर्रिकर? नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Woman Advises to Ajit Pawar : पुण्यातील एका महिलेने ट्रॅफिकच्या मुद्द्यावरून अजित पवारांना एक सल्ला दिला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावरून अनेक चर्चाही सुरु झाल्या आहेत.
Woman Advises to Ajit Pawar

Woman Advises to Ajit Pawar

esakal

Updated on

Ajit Pawar’s viral video from Pune shows a woman advising him to inspect traffic like Parrikar : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसंवाद यात्रेला पुण्यातून सुरुवात झाली आहे. यादरम्यान ते नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. मात्र, याच दरम्यान एका महिलेने ट्रॅफिकच्या मुद्द्यावरून अजित पवारांना एक सल्ला दिला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावरून अनेक चर्चाही सुरु झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com