

Police and railway officials inspecting the accident spot in Pimpri-Chinchwad.
Sakal
पिंपरी : लोहमार्ग ओलांडताना रेल्वेची धडक बसून माय-लेकाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी रेल्वे स्थानकावर सोमवारी (ता. २२) पहाटे ही दुर्घटना घडली.कविता अर्जुन चव्हाण (वय ३०) व आरव अर्जुन चव्हाण (वय ४, दोघेही रा. शिरोली, चाकण) अशी मृतांची नावे आहेत.