कव्हर स्टोरी लीड

कव्हर स्टोरी लीड
Published on: 

अकोला@ 45 C

का‘उन’ रे बाप्पा...!

राज्यासह देशभर यावर्षी उन्हाने कहर केला आहे. महाराष्ट्रातील अकोला शहराचे तापमान तब्बल ४७.२ अंशावर गेले व हे शहर त्या दिवशी जगातील सर्वांत उष्ण शहर होते... उष्णतेचा हा कहर एप्रिल व मे महिन्यात जवळपास सर्वच शहरांत जाणवला, विदर्भात त्याचा चटका तुलनेने अधिक होता. याला वैश्विक तापमान वाढीसह काही स्थानिक मुद्देही कारणीभूत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास, जंगलांची अमर्याद तोड, विकासाच्या नावाखाली सुरू असलेले शहरांचे सिमेंटीकरण यांमुळे भविष्यात तापमान असेच वाढत जाण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करतात. हा प्रश्न आणि त्यावरील उपायांचा हा लेखाजोखा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar Heat,
Akola Farmer DBT Subsidy
Akola Water Crises
Government Officer Mobile Video Agriculture Minister Dattatray Bharane
Marathi News Esakal
www.esakal.com