Maharashtra Weather Update: अक्वान चक्रीवादळ २० नोव्हेंबरला धडकणार; महाराष्ट्रात पाऊस का पडणार नाही? हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले कारण

Third Cyclone in 20 Days Maharashtra Still Awaits Rain: सलग तीन चक्रीवादळांची निर्मिती, तरी महाराष्ट्रात पाऊस नाही; हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले कारण
Akwan Cyclone News Bay of Bengal Cyclone to Move Towards Andhra Odisha Maharashtra Rain Chances Remain Low

Akwan Cyclone News Bay of Bengal Cyclone to Move Towards Andhra Odisha Maharashtra Rain Chances Remain Low

sakal

Updated on: 

पुणे : बंगालच्या उपसागरातील अक्वान चक्रीवादळ येत्या २० नोव्हेंबरला आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीच्या दरम्यान जमिनीवर प्रवेश करण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. २० दिवसांत तयार झालेल्या सलग तिसऱ्या चक्रीवादळाचाही लाभ महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता नसून, त्यामागे दोन जास्त दाबाची क्षेत्रे कारणीभूत असल्याचे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...