Alandi News : आळंदीवर शोककळा; समुद्रात बुडून ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू; तीन गावांवर दुःखाचे सावट

आळंदीतील विनर्स अकॅडमी अकरावी बारावी या अकॅडमीच्या सहलीला गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगर येथील समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.
diveagar beach

diveagar beach

sakal

Updated on: 

आळंदी - आळंदीतील विनर्स अकॅडमी अकरावी बारावी या अकॅडमीच्या सहलीला गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगर येथील समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. सायंकाळी पाच वाजता ही काळीज चिरणारी बातमी मोबाईलवर, टीव्हीच्या स्क्रीनवर झळकली आणि आळंदी, केळगाव आणि चऱ्होली खुर्द या तीन गावांवर शोककळा पसरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com