

Ghodegaon Panchayat Samiti Administrative Building Expansion Launched
Sakal
घोडेगाव : पंचायत समिती इमारतीचे विस्तारीकरण करण्यासाठी राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नामुळे राज्य शासनाकडून 13 कोटी सात लाख रुपये मंजूर झाले आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, विष्णू हिंगे, बाळासाहेब बेंडे पाटील, पांडुरंग पवार, माजी सभापती कैलासबुवा काळे, संजय गवारी ,आनंदराव शिंदे, उषा कानडे, ताराचंद कराळे , गौतम खरात, तुलसी भोर , सरपंच अश्विनी तीटकारे, सोमनाथ काळे इत्यादी उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे यांनी प्रास्ताविकात नवीन इमारतीच्या कामासंदर्भात माहिती दिली.