Bhimashankar strawberry revolution: भीमाशंकरची ‘स्ट्रॉबेरी क्रांती’ : दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकारातून १८३ आदिवासी शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम

आंबेगावच्या आदिवासी भागात स्ट्रॉबेरी क्रांती; वळसे पाटील यांच्या पुढाकारातून १८३ शेतकऱ्यांना नगदी पिकांमुळे नवे आर्थिक बळ
महाबळेश्वर विसरा, आता भीमाशंकरची स्ट्रॉबेरी चाखा!" दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी चिंचवडमध्ये मिळवली लाखांची कमाई.

महाबळेश्वर विसरा, आता भीमाशंकरची स्ट्रॉबेरी चाखा!" दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी चिंचवडमध्ये मिळवली लाखांची कमाई.

Sakal

Updated on

घोडेगाव : माजी मंत्री व आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या दूरदृष्टी निर्णयामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात ‘स्ट्रॉबेरी’चा गोडवा निर्माण झाला आहे. ही स्ट्रॉबेरी आता भीमाशंकरची स्ट्रॉबेरी या नावाने ओळखली जाऊ लागली आहे.

वळसे-पाटील यांच्या पुढाकारातून आंबेगावच्या दुर्गम भागात एक प्रकारे कृषी क्रांती झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com