Amit Shaha : अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान २३० काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड; पोलिसांवर अधिकार उल्लंघनाचा आरोप

अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान पोलिसांची काँग्रेस कार्यकर्त्यांवर मोठी धरपकड; २३० जणांना विविध पोलीस ठाण्यांत ठेवून मोबाईल जप्त, विरोधकांचा आवाज दडपल्याचा आरोप
The Congress alleged violation of democratic rights and questioned the detention of protesters and seizure of their mobile phones.

The Congress alleged violation of democratic rights and questioned the detention of protesters and seizure of their mobile phones.

Sakal

Updated on

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहर पोलिसांनी कॉंग्रेसच्या सुमारे २३० कार्यकर्त्यांची धरपकड केली. शहा यांचे पुण्यातून प्रस्थान होईपर्यंत त्यांना विविध पोलिस ठाण्यांत बसवून ठेवण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com