Amit Shah Pune Visit : अमित शहा १५ आणि १६ नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना प्राधान्य मिळाल्याची चर्चा, मुरलीधर मोहोळ यांच्या मॅरेथॉन उद्घाटनाला उपस्थिती नाही.

Amit Shah Pune Visit and Maharashtra Political Developments : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना प्राधान्य मिळाल्याची चर्चा आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या मॅरेथॉन उद्घाटनाला शहा उपस्थित राहणार नसल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे.
Amit Shah  Pune Visit

Amit Shah Pune Visit

esakal
Updated on: 

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला जोर आला आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यात भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना अधिक प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहा यांच्या दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...