

Amit Shah Pune Visit
esakal
Amit Shah Maharashtra : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम स्वारगेट येथील महाराष्ट्रीय मंडळ मैदानावर सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे.